


यशस्वी नाटक केल्यानंतरही त्याला व्यावसायिक काम मिळाले नाही. टेलिव्हिजनवरील मालिका केल्याने अभिनय खराब होतो, असा त्याला चुकीचा सल्ला देण्यात आला. एक वेळ अशी आली की त्याच्याकडे पैसेही नव्हते; तेव्हा तो रस्त्यावर उभा राहून फ्रँकी विकायचा. बेरोजगारीच्या दिवसांपासून ते रेड कार्पेटवर चालण्यापर्यंतचा हा खरा संघर्ष by Sunil Tambat. 0:00 Itroduction 03:33 “अॅक्टिंग खराब करायची नसेल तर सिरियल करू नकोस” 04:47 संघर्ष, आर्थिक अडचणी आणि सुरुवातीचे दिवस 08:16 अभिनयासाठी फ्रँकी शॉप सुरू केलं! 09:37 कलाकारासाठी सर्वात मोठं सत्य: REJECTION 11:46 “काम बंद केलं तर गंज लागतो!” 12:44 Reels vs TV/Films: कलाकाराला खरी ओळख कशातून मिळते? 15:28 Casting Process: Followers महत्त्वाचे की Acting? 24:27 चाळीतून Red Carpet पर्यंतचा प्रवास ❤️ 28:09 आई-वडील आणि बायकोला मनापासून THANK YOU 31:16 चाळीपासून Red Carpet पर्यंत: सुनीलची पूर्ण Journey 46:36 हर्षदा ताईंचं निस्वार्थ प्रेम ❤️ #Suniltmbt #FirstPodcast #UnfilteredWithShreyash #Calakar #SuniTambtPodcast #UlfilteredSangram #MarathiActor #struggle #BreakupStory #MarathiCelebrity #PodcastMarathi #MarathiEntertainment #Entertainment #CalakarPodcast