


मराठी अभिनेता Sangram Samel यांनी आजपर्यंत Podcast का केला नव्हता? या प्रश्नाचं उत्तर Unfiltered with Shreyash च्या या खास एपिसोडमध्ये. आपल्या पहिल्याच Podcast मध्ये संग्राम समेल यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक न सांगितलेल्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर केल्या... 15 वर्षांचं नातं तुटल्यानंतरचा प्रवास, Heartbreak मधून काय शिकलो, पडद्यामागचा खरा संग्राम, Set वरील मजेशीर किस्से, लोकांचे गैरसमज, आईसाठी दिलेलं खास Gift, Healing, Career आणि आगामी Projects याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे संवाद साधलाय. जर तुम्ही Sangram Samel चे चाहते असाल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर हा Podcast शेवटपर्यंत नक्की पाहा.... ⏱️ Timestamps 00:00 Highlights of Podcast 00:41 Introduction 01:41 पडद्यामागचा Sangram कसा आहे? 03:53 सेटवरील एक मजेशीर किस्सा 05:10 लोकांचे Sangram बद्दलचे Misconceptions 06:49 कलाकार लपवून ठेवणाऱ्या भावना 07:42 15 वर्षांचं नातं आणि साखरपुडा मोडल्यावर... 10:18 मराठी मध्यमवर्गीय माणूस भावना व्यक्त का करत नाही? 13:56 आईच्या वाढदिवसाला दिलेलं खास Gift 15:57 Heartbreak मुळे काय शिकलास? 18:15 Quick Question Round 22:45 कोणत्या Scene मुळे माणूस म्हणून Heal झालास? 27:18 नवीन Projects बद्दल गप्पा 29:20 कोणत्या Role साठी सर्वाधिक Struggle करावं लागलं? 34:00 Mrunal Deshpande यांनी Sangram बद्दल काय सांगितलं? 38:22 Sunil Tambat यांचं Sangram बद्दलचं मत 43:50 Rajan Tamhane यांनी Sangram बद्दल काय सांगितलं ? 46:01 Conclusion 48.11 End - #SangramSamel #FirstPodcast #UnfilteredWithShreyash #Calakar #SangramSamelPodcast #UlfilteredSangram #MarathiActor #Heartbreak #BreakupStory #MarathiCelebrity #PodcastMarathi #MarathiEntertainment #Entertainment #CalakarPodcast