


🎙️ Kalakar Presents - Unfiltered with Shreyas एका साध्या मुलीपासून यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास... या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री कृतिका तुळसकर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यातील अनेक न ऐकलेल्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या👇 ✅ १० वर्षांच्या वयात अभिनयाची सुरुवात ✅ मानसशास्त्राचं शिक्षण असूनही अभिनयाची निवड ✅ मुंबईतला संघर्ष आणि दादर स्टेशनवर घालवलेले ३ दिवस ✅ राज्य नाट्य स्पर्धेतील Best Actress प्रवास ✅ Bharat Jadhav सोबत अवघ्या १५ मिनिटांत रंगमंचावर केलेला अभिनय ✅ "मी सुंदर नाही... पण अभिनय सुंदर करते" हा आत्मविश्वास ✅ इंडस्ट्रीमधील संघर्ष आणि ट्रोलिंग ✅ लोकप्रिय मालिकेतून बाहेर पडण्यामागचं सत्य ✅ Bell's Palsy (Face Paralysis) नंतरचा कठीण काळ ✅ पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रेरणादायी प्रवास हा पॉडकास्ट प्रत्येक संघर्ष करणाऱ्या कलाकारासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. Timestamps : 00:00 Intro 01:28 Psychology ते Acting ची सुरुवात 04:52 राज्य नाट्य स्पर्धेचा प्रवास 08:41 मुंबईतील संघर्ष 12:36 दादर स्टेशनवर ३ दिवस 17:18 नाटकातून शिकलेले धडे 21:44 Bharat Jadhav सोबत १५ मिनिटांत रंगमंचावर 27:35 "मी सुंदर नाही... पण अभिनय सुंदर करते" 32:10 मालिकांमधील अनुभव 36:58 Professionalism वाद 42:06 Trolls आणि मानसिक ताकद 46:15 Bell's Palsy संघर्ष 52:18 Recovery आणि Motivation 54:20 Rapid Fire 55:00 Outro #KritikaTulaskar #RatrisKhelChale #KrutikaTulaskarPodcast #KrutikaTulaskarInterview #MarathiPodcast #MadhavAbhyakar #MarathiActress #ActorLife #StruggleStory #SuccessStory #MotivationalPodcast #MarathiCinema #EntertainmentPodcast #ActingJourney #FilmIndustry #UnfilteredPodcast #CalakarPodcast #Calakar